.... पडे सडा प्राजक्ताचा . जरी माझ्या ग अंगणी ! .... पडे सडा प्राजक्ताचा . जरी माझ्या ग अंगणी !
तहानेले पशुपक्षी मुके जीव, कशी भागवावी त्यांंची तहान तहानेले पशुपक्षी मुके जीव, कशी भागवावी त्यांंची तहान
नभी शोभे इंद्रधनुष्य जणू रंगीत रांगोळी नभी शोभे इंद्रधनुष्य जणू रंगीत रांगोळी
नवी वाट शोधावी कधीतरी मनास वाटे, तुडवताना वाट नवा अनुभव खास भेटे नवी वाट शोधावी कधीतरी मनास वाटे, तुडवताना वाट नवा अनुभव खास भेटे
किती सुगंध दरवळतो मोग-याचा, मला भास होतो तुझ्या असण्याचा, किती सुगंध दरवळतो मोग-याचा, मला भास होतो तुझ्या असण्याचा,
पहाटेचा तो नवा गंध मनी दरवळला फुलांचा सुगंध पहाटेचा तो नवा गंध मनी दरवळला फुलांचा सुगंध